“कोंबडं झाकल्याने…”, टोलवरून ट्विट केल्यानंतर तेजस्विनी पंडितच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, म्हणाली, “सामान्यांचा आवाज…”
गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोल दरवाढीचा मुद्दा बराच गाजत आहे. मनसे पक्ष या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष ...