‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हाताला गंभीर दुखापत, स्वयंपाक करताना घडला अपघात, नेमकं काय झालं?
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे. तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम ...