“हा महिना माझ्यासाठी सोपा नव्हता कारण…”, आईच्या निधनाबाबत तेजश्री प्रधानचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “आईला गमावलं…”
मराठी मालिकांमधून नावारुपाला आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने आजवर मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य ...