“जे काही आहे ते पत्नीमुळेच…”, ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या यशाचे श्रेय बायकोला देत बॉबी देओलने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “मी माझ्या वडिलांसारखा नाही…”
सध्या बॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं ...
