“ब्राह्मण असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नानंतरची सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाल्या, “लग्नानंतर…”
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इतर धर्मातील मुलांसह लग्नगाठ बांधली आहे. विशेषतः कलाकार मंडळींनी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात लग्न ...