मंदिरात प्रवेश हवा तर हिंदू असल्याचा पुरावा द्या, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला प्रवेशद्वारावरच थांबवलं, दर्शनही घेऊ दिलं नाही अन्…
actor namitha allegation : तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना प्रसिद्ध श्री मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आला असल्याचा ...