दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मी नारायणन शेषु यांचे निधन, ६०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमवावा लागला जीव
प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता लक्ष्मी नारायणन शेषू यांचे वयाच्या ६०व्या वर्षी निधन झाले आहे. दिनांक २६ मार्च मंगळवार रोजी त्यांनी चेन्नईतील एका ...