“आताच्या टॉप मालिका…”, हिंदी मालिकांबाबत गश्मीर महाजनीचं मोठं भाष्य, म्हणाला, “मला भूमिकांसाठी ऑफर होती पण…”
मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयातून सगळ्यांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात स्वतःच ...