Video : मृत्यूनेही टेकले हात; भूंकपामुळे हॉस्पिटल हालत असताना नर्सने स्वतःच्या जीवाशी खेळत बालकांना वाचवलं, भयावह व्हिडीओ समोर
बुधवार ३ एप्रिल रोजी तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. तब्बल ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे देशातील कित्येक शहरांमध्ये मोठ्या ...