“माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत…”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या विविधांगी भूमिकांनी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. आपल्या आशयघन अभिनयाने तापसी नेहमीच चर्चेत राहिली ...