तापसी पन्नूची लगीनघाई! ‘या’ ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा, बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण नसल्याचं आलं समोर
सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ...