मौलाना सज्जाद नोमानींना भेटल्यानंतर स्वरा भास्करवर भडकले नेटकरी, संतप्त कमेंट, म्हणाले, “महिलांच्या विरोधात बोलतो आणि…”
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार नवाब मलिकांची मुलगी सना मलिक आणि तिच्या विरोधात अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे निवडणुकीच्या ...