बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा
सिनेमासृष्टीत सध्या बऱ्याच कलाकार मंडळींकडून खुशखबर ऐकू येत आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांबरोबर आनंदाच्या बातम्या शेअर केल्या आहेत. अनेकांनी 'आमचं ...