ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाखाली ट्रॉफी पाहून भडकला ‘तुला शिकवीन…’मधील सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणाला, “जगात दहशतवाद…”
विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र यंदाच्या या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी ...