‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचे वडील चारुहास यांची खऱ्या आयुष्यातील मुलगीही आहे अभिनेत्री, मराठी इंडस्ट्रीमध्ये करत आहे कमालीचं काम
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत ...