रामलल्लाचं दर्शन घ्यायला पोहोचला स्वप्नील जोशी, कपाळी श्रीराम टिळा लावला अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हा अनुभव…”
२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक सोहळाच होता. रामाच्या या प्राणप्रतिष्ठापनेसाठी भाविकांसह ...