सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, “सोनू…”
मराठी मालिका, चित्रपट व रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने ‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ अशा लोकप्रिय मराठी मालिकांमधून ...