मेहंदी, पारंपरिक साडी, नाकात नथ अन्…; लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरसाठी नटली स्वानंदी टिकेकर, संस्कृती जपल्यामुळे कौतुक
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी 'आमचं ठरलं' म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. स्वानंदीने ...