धमाल-मस्ती, खास पदार्थ अन्…; स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचं रोहित राऊतने केलं थाटामाटात केळवण, फोटो व्हायरल
सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात अगदी शाही पद्धतीने ...