स्वानंदी टिकेकरने नवऱ्याच्या साथीने घेतलं नवं हक्काचं घर, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. या मालिकेमुळे स्वानंदी चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. ...