“बाबा पुन्हा भेटेपर्यंत…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लेक भावुक, म्हणाली, “इतक्या वर्षांनंतरही…”
Swanandi Berde On Laxmikant Berde : महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यामध्ये नसले तरी ते प्रत्येक मराठी ...