“प्राजक्ताची पत्रकार परिषद राजकीय हेतु”, सुषमा अंधारेंचा प्राजक्ता माळीवर राग, म्हणाल्या, “करुणा यांच्यावर का नाही बोलली? आणि…”
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा सुरु आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना ...