“महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा प्राजक्ता माळीला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “काही वाचाळवीरांमुळे…”
मालिका, चित्रपट व सीरिज या माध्यमांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ...