“माझ्या सर्व चुका, कमतरता अन्…”, लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवशी पियुष रानडेची खास पोस्ट, सुरुचीबद्दल व्यक्त होत म्हणाला, “माझ्यावर प्रेम केलं तसं…”
झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. ‘का रे दुरावा’ मालिकेत सुरुचीने ...