Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल
रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणे हा आजही अनेकांच्या आवडीचा विषय. तुम्ही कितीही मोठे आणि श्रीमंत झालात तरी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणं हे ...