“तो हातातली सिगारेट…”, विवेक ओबेरॉयच्या वडिलांचं सलमान खानबाबत भाष्य, लेकाचं ऐश्वर्यासह असलेल्या रिलेशनशिपवर म्हणाले, “त्याला सांगितलं की…”
बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेषतः ही कलाकार मंडळी रिलेशनशिपमुळे चर्चेत येत असते. असच एक नातं ...