‘या’ क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सलग दोन वर्ष…”
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये कधी आई तर कधी सासूच्या भूमिकेत अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत पोहोचल्या आहेत. मराठी नाटक, मालिका व ...