“शाळेची आवड नव्हती पण…”, सूरजच्या शिक्षकांनी सांगितलं त्याचं शालेय जीवन, म्हणाले, “मस्तीखोर मुलांबरोबर फिरायचा आणि…”
दोन दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझनचा विजेता घोषित झाला. त्यामुळे सध्या सूरज चव्हाणची चांगलीच चर्चा आहे. माध्यमांशी संवाद झाल्यानंतर ...