पोहायला गेला, एक तास थांबले, हाक मारुनही बघितलं नाही अन्…; अंकिताने समोर आणला सूरजचा खरा चेहरा, गावी गेल्यानंतर काय घडलं?
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे विजेतेपद जिंकल्यापासून गोलीगत सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस ...