दोन वेळा मिसकॅरेज, बाळ जन्माला न घालण्याचा सल्ला अन्…; सुरभी भावेची झाली होती वाईट अवस्था, खुलासा करत म्हणाली, “नवऱ्याला मोठा धक्का…”
मराठी अभिनेत्री सुरभी भावे ही तिच्या बिनधास्त अंदाजासाठी व स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ती या सृष्टीत सक्रिय ...