Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आजवर सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. एक अभिनेत्री ...