सनी देओल बेपत्ता?, सगळीकडे पोस्टरही लागले, शोधून काढणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपयांचे बक्षीस, नेमकं प्रकरण काय?
पठाणकोटच्या हल्का भोया येथील स्थानिक लोकांनी सरना बसस्थानकात ठिकठिकाणी बेपत्ता खासदार सनी देओलचे पोस्टर लावून संताप व्यक्त केला. जिल्ह्यात बेपत्ता ...