१८व्या वर्षी केलं लग्न अन् वर्षभरातच झाला घटस्फोट, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप चुका केल्या आणि…”
सुनिधी चौहान हे नाव सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत घेतल्या जाणाऱ्या गायकांपैकी एक नाव आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपल्या आवाजाची जादू दाखवली. बॉलिवूड ...