“तेव्हा मी वर्षानुवर्षे टिकून राहिली”, कपिल शर्माबरोबरच्या कामाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “नाव, प्रसिद्धी आणि पैसा…”
टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती. वयाच्या ११व्या वर्षी अभिनेत्रीने आमीर खान आणि मनीषा कोइरालाच्या 'मन' चित्रपटातून इंडस्ट्रीत ...