Video : सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली महागडी कार, लेकाला मिठी मारत भावना अनावर, पूजाही केली अन्…; व्हिडीओ व्हायरल
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये कधी आई तर कधी सासूच्या भूमिका साकारत अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत पोहोचल्या. मराठी नाटक, मालिका व ...