२५ वर्षांनी ‘सरफरोश’ची टीम एकत्र आली अन्…; सुकन्या मोनेंनी रियुनियनचे फोटो केले शेअर, म्हणाल्या, “भारवून गेले आणि…”
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत सुकन्या यांचा खूप मोठा दबदबा आहे. ...