“लहान मुलांना पळवून…”, सुकन्या मोनेंनी सोलापूर यात्रेमधील सत्य दाखवलेल्या व्हिडीओची प्रशासनाने घेतली दखल, म्हणाल्या, “गैर गोष्टी…”
सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर योग्य ते भाष्य करणं आता सहज शक्य झालं आहे. याचा सकारात्मक फायदाही आहे. एखादा विषय सोशल ...