“घरात काम करणाऱ्या बाईलाही…”, मालिकांमध्ये काम करताना तीन महिन्यांनी मानधन मिळण्यावरुन सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “सेटवर जेवणही…”
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दमदार भूमिका साकारत त्यांनी रसिक प्रेक्षकांनी मन जिंकत ...