“मुला-मुलींना पैशांसाठी…”, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेमधील ‘त्या’ मुलांना पाहून सुकन्या मोनेंचा संताप, म्हणाल्या, “हे सगळं संशयस्पद…”
सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर उघडपणे भाष्य करणं आता सहज सोप झालं आहे. एखादा गंभीर विषय असल्यास काहीवेळा त्याची दखलही घेतली ...