“भाड्याने घेतलेले कपडे घालते तुम्हीही…”, ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांच मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “मला लोनवर…”
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान या अभिनय क्षेत्रातील ७०-८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याच्या तर आजही बरेच चाहते आहेत. ...