३३ वर्षांपूर्वीचा सुबोध आला समोर, अभिनेत्याने रोमँटिक व्हिडीओ शेअर करत सांगितली आठवण, म्हणाला, “मी मंजिरीला प्रपोज केलं अन्…”
अभिनेता सुबोध भावे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुबोधने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ...