“मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”
सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. अशातच छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. ...