“तुम्हाला बळजबरी…”, राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करणाऱ्यावरुन सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “कुठल्या भूमिका करायच्या…”
अनेक कलाकार त्यांच्या विशिष्ठ कामासाठी ओळखले जातात. असाच एक कलाकार जो खास करून ओळखला जातो 'बायोपिक' या चित्रपटाच्या प्रसिद्ध विषयासाठी. ...