२५ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला-स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा
दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे.

Powered by Media One Solutions.