रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”
Tinnu Anand On Trolling : सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते टिनू आनंद सध्या भटक्या कुत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भटक्या ...