करीना कपूर तिच्या दोन लेकांना सांभळणाऱ्या नॅनीला देते अडीच लाख रुपये पगार, स्वतःनेच दिलं उत्तर, म्हणाली, “गेली आठ वर्ष…”
अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असते. २०१२ साली ती अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांचा धर्म वेगळा असल्याने ...