“बेडरुममध्ये बोलावत अयोग्यरित्या स्पर्श केला अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली, “मी घाबरुन…”
मल्याळम सिनेसृष्टी सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे आली आहे. अलीकडेच एका मल्याळम अभिनेत्रीने अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले ...