स्पृहा जोशीचे आई-बाबा दोघंही रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचा फोटो समोर, म्हणाली, “दोघांचीही तब्येत सुधारत आहे आणि…”
मराठी सिनेसृष्टीची सर्वगुसंपन्न अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखले जाते. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण त्याचबरोबर ती एक उत्तम कवयित्री, ...