Video : स्पृहा जोशीने वाढदिवसाला नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, स्वतः बनवला केक अन्…; अभिनेत्रीच्या घराचीही दिसली झलक
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीसह स्पृहा ...