दोन मुलांची आई झाल्यानंतर अनुष्का शर्मा आता दिसते अशी, एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “थोडी जाड…”
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा खूप चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. २०१७ साली ती ...